Home > Shivaji

The Great Thought: Shivaji


SHIVAJI MESSAGE: Find Here Shivaji Messages, Superb Collection of WhatsApp SMS, Best Shivaji SMS Messages. Not only this but also you can get Best WhatsApp Messages, Best Shivaji Pictures, Best Shivaji SMS, Husband Wife & Kids Messages & Santa Banta Messages and moreover. You can also get here Todays New Message. kiosklockdown.in is Family Friendly website. Hope this will be liked by you and share with other. If our effort to laugh has been successful, you can like/share this page and encourage us. "Laughing is the best medicine in this world." Always laugh… Be Healthy… Be Happy… Thanks...

श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी ती पूता भूमाता म्लेंच्छाही छळता तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?......

तोफांचा आवाज होता घोड्यांच्या टापांचा नाद कडेकपारीत फिरत होता मर्द मराठ्यांचा वाघ यौवनांच्या छातीत धडकी होती आमच्या छातीत राम पळता भुई कमी पडली ज्याच्या भीतीने राजे शिवछत्रपती त्याचं नाव.

जब आप अपने लक्ष्य को तन-मन से चाहोगे तो ⚡माँ भवानी⚡ की कृपा से जीत आपकी ही होगी

टेकूनी माथा जया चरणी मी वंदन ज्यासी करितो... नित्यारोज तयांचे नवे रूप मी स्मरितो... न भूतो न भविष्यती ऐसेची होते माझे शिवछत्रपती... जन्मले आई जिजाऊ उदरी पावन झाली अवघी शिवनेरी... ऐकत असता पोवाडा सदरी त्यात वर्णिली राणी पद्मिनी... रजपूत राणी सुंदर विलक्षणी कैद झाली मोघल जनानखानी... चरचर कापले हृदय शिवरायांचे डोळ्यात दाटले अश्रू संतापाचे... कडाडले शिवरायsss आम्ही आहो वंशज रामरायाचे दिवस भरले आता मोघलांचे...

शेर शिवा का छावा था देश धरम पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था । महापराक्रमी परमप्रतापी, एक ही शंभू राजा था ।। तेज:पुंज तेजस्वी आँखे, निकल गयी पर झुका नही । दृष्टी गयी पर राष्ट्रोन्नती का, दिव्य स्वप्न तो मिटा नही ।। दोनो पैर कटे शंभूके, ध्येयमार्ग से हटा नही । हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी भी छुटा नही ।। जिव्हा काटी खून बहाया, धरम का सौदा किया नही । शिवाजी का ही बेटा था वह, गलत राह पर चला नही ।। रामकृष्ण, शालिवाहन के, पथसे विचलित हुआ नही ।। गर्व से हिंदू कहने मे, कभी किसी से डरा नही ।। वर्ष तीन सौ बीत गये अब, शंभू के बलिदान को । कौन जिता कौन हारा, पूछ लो संसार को ।। मातृभूमी के चरण कमल पर, जीवन पुष्प चढाया था । है दूजा दुनिया में कोई, जैसा शंभूराजा राजा था ।।

ज्यांनी मराठी साम्राज्यासाठी, हिंदू संरक्षणासाठी, आणि स्वराज्यासाठी स्वताचे सर्व आयुष्य पणाला लावलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ई. स. १६३० फेब्रुवारी १९, शिवनेरी किल्ला, पुणे येथे राजमाता जिजाबाई यांच्या पोटी जन्म झाला........... या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं, त्या काळी 5 पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी ।|||

रायरेश्वरी माथ्यावर शिवाच्या पाझरणारे रक्त मी, सह्याद्रीच्या कातळकाड्याइतका सक्त मी सशक्त मी, ईमान शंभूशिवाच्या पायी ठेवितो हर जन्मी राहीन भक्त मी, क्षत्रीयकुलवंत मी, क्षत्रियकुलवंत मी...

मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा – माझा आजही गौरव गिते गाती ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा शिवछत्रपती”।।

देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।। हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केलीया भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही। महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।।कित्येक दृष्ट संहारली। कित्येकासी धाक सुटला ।कित्येकाला आश्रयो जाहला ।शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।।

निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।। नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती ।पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।। यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।। आचरशील, विचारशील, दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।। धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।सावधपणे नृपवर तुच्छ केले।। ।शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।।

चमके शिवबाची तलवार" महाराष्ट्रात आमचा सिंहाचा वाटा, शिवाजी महाराज हाच आमचा बायोडाटा" कुणाची तहान कुणाची मान, तळपत्या मातीला रक्ताची शान! मर्द मराठा आहोत आम्ही आमच्या हाती स्वराज्याची शान!!


Author Quotes


Abdul Kalam

Henit Salot

Mahatma Gandhi

Albert Einstein

Mere Alfaz

Abraham Lincoln

Swami Vivekanand


Trending


Birthday

Ganesha

Rain

Navratri

Mahadev